मिक्स कड़धन्यचि उसळ | mix pulses usal Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • mix pulses usal recipe in Marathi,मिक्स कड़धन्यचि उसळ, supriya padave (krupa rane)
मिक्स कड़धन्यचि उसळby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

About mix pulses usal Recipe in Marathi

मिक्स कड़धन्यचि उसळ recipe

मिक्स कड़धन्यचि उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mix pulses usal Recipe in Marathi )

  • 100 ग्राम मिक्स कड़ ध्यान्य (मटकी मुंग चने हिरवे वाटाणे)
  • एक कांदा
  • पाँच ते सहा कड़ी पत्ता पाने
  • राई
  • हींग
  • हळद
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा कांदा लसुन मसाला
  • तेल

मिक्स कड़धन्यचि उसळ | How to make mix pulses usal Recipe in Marathi

  1. कांदा बारीक चिरून घ्या
  2. कुकर मधे तेल तापत ठेवा त्यात राई हींग कदीपतता ची फोडनि करुन घ्या
  3. नंतर त्यात कांदा हळद लाल तिखट व् कांदा लसुन मसाला व् मीठ टाकून नीट परतून घ्या व् आता त्यात मिक्स कड़ धा न्य टाका
  4. एक कप पाणी टाकून कुकरच्या तिन शिट्या करुन घ्या
  5. भाजी तैयार
  6. ही भाजी पटकन तयार होते व् चविला सुद्धा छान लागते

Reviews for mix pulses usal Recipe in Marathi (0)