समुद्र मेथी/बारीक मेथी | Fenugreek seeds vegi Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fenugreek seeds vegi recipe in Marathi,समुद्र मेथी/बारीक मेथी, Manasvi Pawar
समुद्र मेथी/बारीक मेथीby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

0

0

समुद्र मेथी/बारीक मेथी recipe

समुद्र मेथी/बारीक मेथी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fenugreek seeds vegi Recipe in Marathi )

  • समुद्र मेथी १२-१५ जुड्या
  • चार कांदे चिरून
  • एक वाटी ओले खोबरे किसून
  • हिंग
  • तेल फोडणीसाठी
  • हळद किंचित
  • मीठ चवीनुसार

समुद्र मेथी/बारीक मेथी | How to make Fenugreek seeds vegi Recipe in Marathi

  1. मेथीच्या छोट्या जुड्या नीट साफ करून घ्याव्यात
  2. शेवटची मुळे काढून दोन भाग करावेत
  3. तीन चार पाण्याने धुऊन भाजी निथळावी
  4. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामू कांदा हिंग हळद घालावी
  5. कांदा शिजला की भाजी घालावी
  6. भाजी थोडी शिजली की मीठ आणि खोबरं घालून अजून थोडा वेळ भाजी शिजवावी
  7. तयार झाली की भाकरी किंवा चपाती सोबत डब्यात भरावी

My Tip:

तेलाचे प्रमाण जास्त असावे

Reviews for Fenugreek seeds vegi Recipe in Marathi (0)