साबुदाणा थालीपीठ | Sabudana Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudana Thalipith recipe in Marathi,साबुदाणा थालीपीठ, Bharti Kharote
साबुदाणा थालीपीठby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    8

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

साबुदाणा थालीपीठ recipe

साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Thalipith Recipe in Marathi )

  • दोन वाट्या राञभर भिजवलेला बारीक साबुदाणा
  • आधीच ऊकडलेले बटाटे दोन
  • एक वाटी शेंगदाणे कूट
  • 4/5 हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • तळण्यासाठी तेल. ..

साबुदाणा थालीपीठ | How to make Sabudana Thalipith Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. .त्यात ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
  2. त्यात शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट. .मीठ घाला. .
  3. एका वाडग्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. .त्यात ऊकडलेले बटाटे कुस्करून घ्या. .
  4. सर्व चांगल मिक्स करून मळुन घ्या. .
  5. त्यात शेंगदाणे कूट हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट. .मीठ घाला. .
  6. आता त्याचे छोटे गोळे बनवा. ..
  7. सर्व चांगल मिक्स करून मळुन घ्या. .
  8. पाण्याच्या साहाय्याने हातावरच छोटे थालीपीठ थापून घ्या. .
  9. आता त्याचे छोटे गोळे बनवा. ..
  10. कढई मध्ये तेल तापत ठेवा. .तापल्यावर हळूच हाताने तेलात सोडा. .
  11. पाण्याच्या साहाय्याने हातावरच छोटे थालीपीठ थापून घ्या. .
  12. एका वेळेस तीन वडे तळून घ्यावे. .
  13. कढई मध्ये तेल तापत ठेवा. .तापल्यावर हळूच हाताने तेलात सोडा. .
  14. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. .असे सर्व तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत टीफीन ला दया. .
  15. एका वेळेस तीन वडे तळून घ्यावे. .
  16. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. .असे सर्व तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

खरपूस आणि कूरकूरीत होण्या साठी मध्यम आचे वर तळावेत. ..

Reviews for Sabudana Thalipith Recipe in Marathi (0)