मेथीचा ठेपला | Methi thepla Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Methi thepla recipe in Marathi,मेथीचा ठेपला, Sharwari Vyavhare
मेथीचा ठेपलाby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

मेथीचा ठेपला recipe

मेथीचा ठेपला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi thepla Recipe in Marathi )

  • गव्हाचे पिठ २ कप
  • दाळीचे पीठ १ चमचा
  • बारीक चिरलेली मेथी १ / २ कप
  • हळद १ / ४ चमचा
  • जिरे पावडर १ चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  • मिठ चवी प्रमाणे
  • तेल

मेथीचा ठेपला | How to make Methi thepla Recipe in Marathi

  1. गव्हाचे पिठ डाळीचे पिठ , मेथी एकत्र करा
  2. त्या मध्ये जिरे पावडर, हळ्द मिरची पेस्ट मिठ एकत्र करा
  3. पाणी टाकून नरम पिठ मळून घ्या
  4. १० मि झाकून ठेवा
  5. नंतर मध्यम आकाराचा थेपला लाटा
  6. तव्याला तेल लावा
  7. गरम तव्या वर ठेपला दोन्ही बाजूने तेल लावून शेका

My Tip:

थेपला जास्त जाड किंवा पातळ लाटु नये

Reviews for Methi thepla Recipe in Marathi (0)