मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स भाजी

Photo of Mix bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
695
5
0.0(0)
0

मिक्स भाजी

Jul-25-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स भाजी कृती बद्दल

मुलांनी सर्व भाज्या खाव्या असं पालकांना वाटतं मग टिफिनमध्ये मिक्स भाजी द्या.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटा 1 कापून
  2. फ्लॉवर 1 कप कापून
  3. बीन्स 1/2 कप कापून
  4. तोंडली 1/4 कप कापून
  5. कांदा 1
  6. लसूण जिरे पेस्ट 1 tbs
  7. तिखट 1 tbs
  8. हळद 1/2 tbs
  9. गरम मसाला
  10. तेल 2 tbs
  11. कोथिंबीर 1 tbs

सूचना

  1. सर्व भाज्या एका बाऊलमध्ये घ्या
  2. कढईत तेल टाका तेल तापलं कि मोहरी टाका
  3. कांदा लसूण जिरे टाका
  4. तिखट हळद मीठ घाला
  5. सर्व भाज्या मिक्स करा
  6. गरम मसाला घालून 10 मिनिट वाफेवर शिजू द्या.
  7. कोथिंबीर घाला
  8. हि भाजी पोळी पराठ्याबरोबर टिफिनमध्ये द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर