चीजी फलाफल | Chessy falafal Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chessy falafal recipe in Marathi,चीजी फलाफल, Rohini Rathi
चीजी फलाफलby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

चीजी फलाफल recipe

चीजी फलाफल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chessy falafal Recipe in Marathi )

  • काबुली चणे एका
  • बारीक चिरलेला कांदा एक
  • हिरवी मिरची दोन
  • बेसन पीठ दोन टेबल्स्पून
  • लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन
  • लाल मिरची पावडर 1 teaspoon
  • हळदी पाव टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • चीजचे क्यूब पाच ते सहा
  • तेल तळण्यासाठी

चीजी फलाफल | How to make Chessy falafal Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम काबुली चणे तीन ते चार तास भिजत घालून ठेवावे
  2. पाणी काढून चणे हिरवी मिरची लसूण व कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा
  3. तयार मिश्रणामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर चाट मसाला मीठ घालून घट्ट मिश्रण बनवून घ्यावे
  4. चीज छोटे छोटे तुकडे करून घ्यावे
  5. कढईत तेल गरम करून घ्यावे
  6. तयार मिश्रणाचा छोटा गोळा बनवून चीज चा तुकडा त्यात स्टॉप करून घ्यावा
  7. तयार फलाफल गरम तेलामध्ये मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावा
  8. अशा प्रकारे तयार फलाफल टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

My Tip:

मिश्रण पातळ वाटत असेल तर त्यात आणखीन थोडासा बेसन पीठ घालावे

Reviews for Chessy falafal Recipe in Marathi (0)