Photo of LEMON rice by Priyanka Gend at BetterButter
459
2
0.0(0)
0

लेमन राईस

Jul-25-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लेमन राईस कृती बद्दल

सुटसुटीत भात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मोठा तांदूळ 2 वाट्या
  2. लिंबू
  3. मिरची
  4. मीठ
  5. जिरे
  6. मोहरी

सूचना

  1. तांदूळ 10 मिन भिजत ठेवा
  2. नंतर 80% उकळून घ्या
  3. कढईत तेल घाला त्यात जिरे मोहरी घाला
  4. मिरची टका
  5. त्यात उकलेला भात घाला
  6. लिंबू पीळ
  7. मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर