खिचडी भात | KHICHDI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KHICHDI recipe in Marathi,खिचडी भात, Priyanka Gend
खिचडी भातby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

खिचडी भात recipe

खिचडी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHICHDI Recipe in Marathi )

  • तांदूळ
  • मूग डाळ
  • तूप
  • मीठ
  • हळद
  • तिखट

खिचडी भात | How to make KHICHDI Recipe in Marathi

  1. टोपत तूप घाला त्यात जिरे मोहरी घाला
  2. मिरची घाला
  3. तिखट घाला
  4. तांदूळ व मूग डाळ घाला व खूप पाणी घालून शिजवून घ्या
  5. मीठ घाला
  6. वरतून तूप घाला

Reviews for KHICHDI Recipe in Marathi (0)