कांदा थालीपीठ | Kanda Thalipeeth Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kanda Thalipeeth recipe in Marathi,कांदा थालीपीठ, Maya Ghuse
कांदा थालीपीठby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कांदा थालीपीठ recipe

कांदा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda Thalipeeth Recipe in Marathi )

  • ज्वारीचं पीठ 2 वाट्या
  • कणीक 1 वाटी
  • बेसन पाऊण वाटी
  • तांदळाचं पीठ अर्धी वाटी
  • कांदे 2 बारीक चिरून
  • जिरं अर्धा चमचा
  • ओवा दिड चमचा
  • हळदं अर्धा चमचा
  • धना पावडर अर्धा चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  • अद्रक पेस्ट 1 चमचा
  • तिखट अर्धा चमचा
  • तेल 1 वाटी
  • मीठ चवीनुसार

कांदा थालीपीठ | How to make Kanda Thalipeeth Recipe in Marathi

  1. परातीत कणीक, बेसन, तांदळाचे पीठ, ज्वारी पीठ, हळदं, तिखट, धऩा पावडर, हिरवी मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, जिरं, ओवा, मीठ आणि चिरलेला कांदा टाकला
  2. कोमट पाण्याने पीठ भिजवून ठेवले
  3. 10मी.ने एका प्लास्टिकला पाण्याचा हात लावून त्यावर थालीपीठ थापले
  4. तवा गरम करून त्यावर तेल लावून थापलेले थालीपीठ टाकून झाकण घालून दोन्ही बाजूने शिजवले
  5. डब्यात टॉमटो सॉस आणि चटणीबरोबर दिले

My Tip:

कांदा बारीक चौकोनी चिरावा

Reviews for Kanda Thalipeeth Recipe in Marathi (0)