Photo of Aalu samosa by safiya abdurrahman khan at BetterButter
720
2
0.0(0)
0

आलू समोसा

Jul-25-2018
safiya abdurrahman khan
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू समोसा कृती बद्दल

टीफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन कप मैदा
  2. 2 मोठा चमचा दही
  3. 1 मोठा चमचा तूप
  4. 1/2 चमचा बेकिंग पूड
  5. 1 चमचा मीठ .
  6. कप मटार वाफवलेले
  7. 2 बटाटे उकडून बारीक चिरून
  8. एक चमचा मीठ
  9. एक कांदा + कोथिंबीर एक मुठ + एक चमचा गरम मसाला + पाच-सहा मिरच्या यांचं मिश्रण
  10. 1 मोठा चमचा त्ल

सूचना

  1. मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं .  तूप घालून चांगलं चोळावं . 
  2. त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं .  अर्धा तास झाकून ठेवावं . 
  3. तेल गरम करून त्यातच टोमाटो चिरून घालावे .  कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं .  त्यातच वाटण घालून परतावं
  4. खरपूस झालं की बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट कालवावं .
  5. नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरीसाठी करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे . 
  6. प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत .  अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं . 
  7. नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर