Photo of PANCHDHANYA dhapata by Chayya Bari at BetterButter
2386
9
0.0(1)
0

PANCHDHANYA dhapata

Jul-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पंचधान्य भाजणी पीठ 3 वाट्या
  2. ओवा 1 चमचा
  3. तीळ 1 चमचा
  4. तिखट 2 चमचे
  5. हळद 1 चमचा
  6. धने जिरे पूड प्रत्येकी 1/2 चमचा
  7. पालक,मेथी,कोथिंबीर यापैकी एक बारीक चिरून 1 वाटी
  8. तेल 1/4वाटी
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम पंचधान्य पीठ घ्यावे ह्ये पीठ ज्वारी, बाजरी,तांदूळ प्रत्येकी 1 वाटी,गहू व हरबरा डाळ प्रत्येकी 1/2वाटी ह्या प्रमाणात घेऊन छान भाजून दळून आणावे
  2. त्यात ओवा,तीळ,तिखट,मीठ,हळद व पालक ,मेथी किंवा कोथिंबीर घालून घट्ट मळावे
  3. मग गोळा घेऊन छान मळून हलक्या हाताने लाटून तापलेल्या तव्यावर टाकावा बाजूने तेल सोडावे मध्ये छिद्र पाडून त्यात तेल सोडावे
  4. पलटी करून परत तेल सोडावे व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे
  5. याप्रमाणे धपाटे करून टिफिन चटनी बरोबर पॅक करावा जोडीला शिऱ्यासारखं गोड काहीतरी असावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Renu Chandratre
Jul-26-2018
Renu Chandratre   Jul-26-2018

सुंदर

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर