सुकी करंदी मसाला | suki karandi masala Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • suki karandi masala recipe in Marathi,सुकी करंदी मसाला, supriya padave (krupa rane)
सुकी करंदी मसालाby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

About suki karandi masala Recipe in Marathi

सुकी करंदी मसाला recipe

सुकी करंदी मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make suki karandi masala Recipe in Marathi )

  • सुकी करंदी एक मोठा बाऊल
  • दोन कांदे
  • एक चमचा आले लसुन पेस्ट
  • हळद
  • मालवणी मसाला एक चमचा
  • चार ते पाच कोकम
  • मीठ
  • तेल
  • कोथिम्बीर
  • एक चमचा ओले खोबरे
  • पाणी

सुकी करंदी मसाला | How to make suki karandi masala Recipe in Marathi

  1. करंदी साफ़ करुन घेवून स्वच्छ धुवून घेणे
  2. गरम पाण्यात करंदी दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवणे
  3. कांदा बारीक चिरुन घेणे
  4. तेल तापल्यावर त्यात कांदा व् आले लसुन पेस्ट टाकून चांगले परतून घेणे नंतर त्यात हळद व् मालवणी मसाला ,मीठ ,कोकम टाकणे
  5. एक कप गरम पाणी टाकून वाफेवर दहा मिनिट शिजविणे
  6. कोथिंबीर व् ओले खोबरे घालून सर्वे करणे

Reviews for suki karandi masala Recipe in Marathi (0)