मुख्यपृष्ठ / पाककृती / पंढरपूरी भाजक्या डाळ्याची चटणी

Photo of Dalyachi chatani by Arya Paradkar at BetterButter
768
3
0.0(0)
0

पंढरपूरी भाजक्या डाळ्याची चटणी

Jul-26-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंढरपूरी भाजक्या डाळ्याची चटणी कृती बद्दल

आयत्यावेळी झटपट होणारी चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी भाजके पंढरपूरी डाळे
  2. 4-5 हिरव्या मिरच्या
  3. 5-6 लसूण पाकळ्या
  4. 1/2 वाटी कोथिंबीर
  5. 1 1/2 वाटी दही
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे
  2. वरून कढीपत्ता घालून फोडणी द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर