मिक्स पिठांचा डोसा | Mix floor dosa Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix floor dosa recipe in Marathi,मिक्स पिठांचा डोसा, Aarya Paradkar
मिक्स पिठांचा डोसाby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

मिक्स पिठांचा डोसा recipe

मिक्स पिठांचा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix floor dosa Recipe in Marathi )

  • डोश्याच्या दळणाचे साहित्य
  • 2 किलो तांदुळ
  • 1 किलो उडिद डाळ
  • 1/2 किलो तूर डाळ
  • 1/2 किलो मूग डाळ
  • **ओनियन उत्तपा साहित्य **
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

मिक्स पिठांचा डोसा | How to make Mix floor dosa Recipe in Marathi

  1. तांदूळ व सर्व डाळी एकत्र करून दळण दळून आणणे
  2. नंतर आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात पाणी घालून डोश्याचे बॅटर बनवून घेणे, गुठळी होऊ नये म्हणून मिक्सर मधून फिरवून घ्या 15-20 मि. झाकून ठेवावे
  3. त्यात मीठ घालून चांगले एकजीव करून डोशे घालावे
  4. खरपूस भाजून घ्या
  5. **ओनियन उत्तपा
  6. याच पिठाचा तव्यावर जाड थर देऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर घालावी
  7. दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  8. चटणी बरोबर सर्व्ह करावे

Reviews for Mix floor dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo