मुख्यपृष्ठ / पाककृती / खट्टा ढोकळा

Photo of khatta dhokla by Seema jambhule at BetterButter
646
3
0.0(0)
0

खट्टा ढोकळा

Jul-26-2018
Seema jambhule
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खट्टा ढोकळा कृती बद्दल

टिफिन साठी खट्टा ढोकळा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी तांदुळ
  2. 1 वाटी उडीद डाळ
  3. हिरव्या मिरची आले ठेचा 1चमचा
  4. 1 कप आंबट दही
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल
  7. बेकिंग सोडा पाव चमचा
  8. बेकिंग पावडर पाव चमचा
  9. कडिपत्ता
  10. मोहीरी
  11. हिरवी मिर्ची 1-2

सूचना

  1. २ वाटी  तांदुळ , १ वाटी उडीद डाळ भिजवा आणि ६-७ तासांनी मिक्सर मध्ये दोन्ही वाटुन मिक्स करून घ्या
  2. अर्धा तासा ने  त्यामध्ये हिरव्या मिरची व आले ठेचा , १ कप आंबट दही,मीठ ,तेल घालावे व चांगले मिक्स करा
  3. स्टीमर गरम करण्यास ठेवावा, नंतर एका ताटली ला ज्यात ढोकळा बनवायचा त्याला तेल लावुन घ्या
  4. पीठात बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकावा पीठ चांगले एक सारखे करावे जसे पीठ फसफसायला, लागेल लगेच तेल लावलेल्या भांड्यात ओता आणि स्टीमर मधे ठेउन झाकन ठेवा
  5. २० मिनीट नीट वाफु द्यावे नंतर ५मिनीटनी झाकण काढावे व वड्या पाडाव्यात.
  6. फोडणी साठी तेल गरम करून मोहरी ,हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता  फोडणी करून ढोकळयावर ओतावे.
  7. खट्टा ढोकळ्यावर चिरलेली कोथिंबीर टाकुन सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर