वेज मैक्रोनी | veg macroni Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • veg macroni recipe in Marathi,वेज मैक्रोनी, supriya padave (krupa rane)
वेज मैक्रोनीby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

About veg macroni Recipe in Marathi

वेज मैक्रोनी recipe

वेज मैक्रोनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make veg macroni Recipe in Marathi )

  • एक बाउल मैक्रोनी
  • एक कांदा
  • एक टोमेटो
  • एक शिमला मिर्ची
  • पाव वाटी कॉर्न
  • एक चमचा टोमेटो केचप
  • एक चमचा शेजवान सौस
  • एक छोटा चमचा लाल तिखट
  • पाव चमचा मिरिपुड़
  • तिन ते चार लसुन बारीक चिरून
  • तेल
  • मीठ

वेज मैक्रोनी | How to make veg macroni Recipe in Marathi

  1. उकळ त्या पाण्यात तेल व् मीठ टाकून मैक्रोनी दहा मिनिट शिजवुन घ्या
  2. नंतर मैक्रोनी चालनी वर ठेवून सर्व पाणी काढून टाका व् वरुन ठंड पाणी टाका त्यमुळे मैक्रोनी सुटी होईल
  3. तेल तापत ठेवा त्यात चिरलेला लसुन परतून घ्या
  4. नंतर त्यात कांदा टोमैटो शिमला मीरची व् कॉर्न टाकून परतून घ्या
  5. आता हयात लाल तीखट ,केचप ,शेजवान सौस टाकून परता व् सर्वात शेवटी मैक्रोनी टाका

Reviews for veg macroni Recipe in Marathi (0)