पोहा | Poha Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Poha recipe in Marathi,पोहा, Chhaya Paradhi
पोहाby Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

पोहा recipe

पोहा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poha Recipe in Marathi )

  • पोहे २कप
  • कांदे २
  • बटाटे२
  • मिरच्या २-३
  • हळद १/४
  • मोहरी१/४
  • जिर १ च
  • साखर १च
  • तेल २च
  • कडिपत्ता ४-५पाने
  • कोथिंबिर २-३च
  • मिठ चविनुसार

पोहा | How to make Poha Recipe in Marathi

  1. पोहे धुवुन पाणी काढुन बाजुला ठेवा
  2. तेल गरम करा
  3. तेलात मोहरी जिर टाका
  4. कडिपत्ता टाका
  5. बारीक चिरलेला कांदा टाका
  6. मिरच्यांचे बारीक तुकडे टाका
  7. बटाट्याच्या पातळ चकत्या करून टाका
  8. मिश्रण परतुन झाकण ठेवा १वाफ काढा
  9. पोहे टाका
  10. हळद साखर व मिठ टाकुन परता
  11. झाकण ठेवा
  12. कोथिंबिर टाकुन डिश सर्व्ह करा

My Tip:

पोहे स्वच्छ निवडुन भिजवा

Reviews for Poha Recipe in Marathi (0)