मुख्यपृष्ठ / पाककृती / लसूण लोणचे

Photo of Garlic pickle by Arya Paradkar at BetterButter
1285
4
0.0(0)
0

लसूण लोणचे

Jul-26-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण लोणचे कृती बद्दल

हृदयासाठी उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या
  2. पाव वाटी लसूण पेस्ट
  3. 3 चमचे लोणचे मसाला (आंब्याचे)
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा हळद
  6. 1/2 चमचा हिंग
  7. 1 चमचा मेथी
  8. 1 चमचा जिरे
  9. 1/2 कप तेल
  10. 3 चमचे मोहरी
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम मोहरी, मेथी, जिरे कोरडे भाजून घ्या
  2. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात वरील पावडर घालून चांगले परतून लगेच लसूण व लसूण पेस्ट घालून, हळद,हिंग,लोणचे मसाला व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. गार झाल्यावर बरणीत भरून ठवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर