चवळीची उसळ | Chawali Usal Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chawali Usal recipe in Marathi,चवळीची उसळ, Maya Ghuse
चवळीची उसळby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    5

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

चवळीची उसळ recipe

चवळीची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chawali Usal Recipe in Marathi )

  • चवळीचे दाणे दिड वाटी
  • कांदा चिरून 1
  • अद्रक लसूण पेस्ट 1 चमच
  • हळदं पाव चमचा
  • धना पावडर अर्धा चमचा
  • तिखट दिड चमचा
  • कोथिंबीर
  • गरम मसाला अर्धा चमचा
  • आमचूर पावडर 1 चमचा
  • तेल 4 चमचे
  • जिरं पाव चमचा
  • मोहरी चिमूटभर
  • साखर चिमूटभर
  • मीठ चवीनुसार

चवळीची उसळ | How to make Chawali Usal Recipe in Marathi

  1. चवळीचे दाणे 4 तास आधी पाण्यात भिजत घातले
  2. उकडून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट हळदं ,धना पावडर, गरम मसाला आणि उकडलेले चवळीचे दाणे टाकून मिसळून घेतलं
  4. आमचूर पावडर, साखर व मीठ,थोड पाणी टाकून झाकण घालून वाफ घेतली
  5. वरून कोथिंबीर घातली व पोळीबरोबर डब्यात दिली

My Tip:

चवळीचे दाणे पाण्यात भिजत घालावे

Reviews for Chawali Usal Recipe in Marathi (0)