आलू बॉम्ब | ALU bomb Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • ALU bomb recipe in Marathi,आलू बॉम्ब, Priyanka Gend
आलू बॉम्बby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

आलू बॉम्ब recipe

आलू बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ALU bomb Recipe in Marathi )

  • बटाटा
  • कांदा
  • बेसन
  • मीठ
  • तिखट
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट

आलू बॉम्ब | How to make ALU bomb Recipe in Marathi

  1. बटाटा वकडून घ्या
  2. पण मध्ये तेल घाला त्यात आलं लसूण पेस्ट मिरची तिखट घाला
  3. त्यात बटाटा घाला
  4. वरतून मीठ व हळद घाला
  5. बटाटा परतून घ्या
  6. बेसन पीठ घट्ट पेस्ट करा
  7. त्यात बटाटा गोळा सोडा
  8. व तळून घ्या

Reviews for ALU bomb Recipe in Marathi (0)