मसाला पराठा | masala paratha Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • masala paratha recipe in Marathi,मसाला पराठा, Seema jambhule
मसाला पराठाby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

मसाला पराठा recipe

मसाला पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make masala paratha Recipe in Marathi )

  • कणिक 1 वाटी
  • तिखट 1 चमचे
  • हळद पाव चमचा
  • धने जिरे पावडर पाव चमचा
  • ओवा 1/2 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल

मसाला पराठा | How to make masala paratha Recipe in Marathi

  1. प्रथम एका परातीत कणिक घ्या
  2. त्यात तिखट , मीठ , हळद , ओवा , धने जिरे पावडर टाका आणि सर्व साहित्य एकजीव करा
  3. आता त्यात पाणी टाकून कणिक मळून घ्या
  4. मळलेल्या पिठाचा गोळा करून पराठा लाटून घ्या
  5. आता गरम तवा वर टाकून पराठा दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्या

Reviews for masala paratha Recipe in Marathi (0)