मेथी थेपला | methi thepla Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • methi thepla recipe in Marathi,मेथी थेपला, supriya padave (krupa rane)
मेथी थेपलाby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About methi thepla Recipe in Marathi

मेथी थेपला recipe

मेथी थेपला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make methi thepla Recipe in Marathi )

  • दोन वाटी गहु पीठ
  • एक वाटी बाजरी पीठ
  • दोन बाउल बारीक चिरलेली मेथी
  • एक चमचा आले लसुन पेस्ट
  • दोन हिरवी मिरची व् एक छोटा कप कोथिम्बीर याची पेस्ट
  • दोन चमचे धने जीरे पावडर
  • एक लिम्बाचा रस
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • एक चमचा सफ़ेद तीळ
  • एक चमचा साखर
  • पाच मोठे चमचे तेल
  • मीठ
  • चिमुट भर हींग

मेथी थेपला | How to make methi thepla Recipe in Marathi

  1. गहू व् बाजारी पीठ एकत्र करुन घ्या
  2. त्यात बारीक़ चिरलेली मेथी तेल मीठ साखर व् सर्व उरलेले साहित्य टाकून एकत्र करुन घट्ट गोळा मळुन घ्या
  3. पाणी कमी वापरा कारण हयात बाजरी पीठ असल्यामुळे पाणी कमी लागते
  4. ह्या पिठचे छोटे गोळे करुन थेपले लाटुन घ्या
  5. थेपले दोन्ही बाजूने तेल लावून खरपुस भाजून घ्या
  6. टिफिन मधे थेपले सोबत छुंदा किंवा लोणचे द्या

Reviews for methi thepla Recipe in Marathi (0)