मुख्यपृष्ठ / पाककृती / थेपला पनीर फ्रैंकी

Photo of thepla paneer franky by supriya padave (krupa rane) at BetterButter
581
1
0.0(0)
0

थेपला पनीर फ्रैंकी

Jul-27-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थेपला पनीर फ्रैंकी कृती बद्दल

रोजच्या पोळी भाजी पेक्षा वेगळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. थेपले पाच ते सहा
  2. 150 ग्राम पनीर
  3. एक कांदा उभा पातळ चिरून
  4. एक शिमला मिरची उभी पातळ चिरून
  5. एक टोमेटो बारीक चिरून
  6. अर्धा वाटी उभा पातळ चिरलेला कोबी
  7. एक चमचा आले लसुन पेस्ट
  8. एक चमचा धने पावडर
  9. एक चमचा गरम मसाला
  10. अर्धा चमचा चाट मसाला
  11. अर्धा चमचा लाल तिखट
  12. मीठ
  13. तेल

सूचना

  1. सर्व भाज्या चिरून घेणे
  2. थेपले गरम करुन घेणे
  3. तेल तापत ठेवणे नंतर त्यात चिरलेला कांदा आले लसुन पेस्ट धने पावडर् व् गरम मसाला टाकून चांगले परतून घेणे
  4. आता त्यात टोमेटो शिमला मिर्ची लाल तिखट व् चाट मसाला टाकने
  5. पनीर चे छोटे तुकडे करुन यात टाकने व् मीठ घालणे
  6. पनीर stuffing तैयार
  7. आता हे stuffing थेपला वर मध्य भागी ठेवणे वरुन कोबी पसरविने
  8. हलक्या हाताने रोल करणे
  9. टोकाला silever foli गुंडालने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर