मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताचे टेस्टी वडे

Photo of Left over Rice Puris by Shraddha Juwatkar at BetterButter
577
3
0.0(0)
0

उरलेल्या भाताचे टेस्टी वडे

Jul-27-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताचे टेस्टी वडे कृती बद्दल

बर्याच वेळा रात्री चा भात शिल्लक राहतो. तेव्हा हे टेस्टी वडे नक्की बनवून बघा

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी रात्रीचा उरलेला भात
  2. 1 वाटी कणीक
  3. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  4. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1 चमचा लाल तिखट, धणे पावडर, थोडीशी हळद व मीठ चवीनुसार
  6. 1 चमचा तीळ
  7. तेल
  8. पाणी

सूचना

  1. प्रथम भात चांगला मऊ करून घेणे
  2. आता त्यात कणीक, चिरलेला कांदा, हळद व लाल तिखट, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, तीळ घालून व्यवस्थित एकत्रित करून घेणे व लागेल तेवढे पाणी घालून चांगले मळून घेणे.
  3. कढईत तेल गरम करत ठेवावे व प्लास्टीकच्या पिशवी वर तेलाचा हात लावून गोल आकारात एकसारखे वडे थापावे
  4. गरम तेलात वडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत व साॅस बरोबर टिफिन मध्ये पॅक करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर