नारळी भात | Coconut rice Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Coconut rice recipe in Marathi,नारळी भात, Sharwari Vyavhare
नारळी भातby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

नारळी भात recipe

नारळी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut rice Recipe in Marathi )

  • १ वाटी तांदळाचा शिजलेला भात
  • खिसलेले ओले खोबरे १ / २ वाटी
  • लाल मिरच्या ५ ते ६
  • हिरव्या मिरच्या ४ ते ५
  • बारीक चिरलेली कोथींबीर १ / ४ वाटी
  • तेल २ चमचे
  • मिठ चवीप्रमाणे
  • मोहरी १ चमचा
  • हिंग फोडणीसाठी
  • उडीद दाळ २ चमचे
  • हरभरा दाळ १ चमचा
  • कडीपत्ता

नारळी भात | How to make Coconut rice Recipe in Marathi

  1. कढ़ई मध्ये तेल गरम करा
  2. मोहरी, हिंग , कडीपत्ता घाला
  3. मोहरी तडतडली की
  4. लाल मिरची, हिरवी मिरची घाला परतुन घ्या
  5. दोन्ही डाळी घाला सोनेरी रंगा पर्यत फ्राय करा
  6. ओले खोबरे घालून मिक्स करा
  7. भात व कोथींबीर आणि मिठ घाला व मिक्स करा
  8. झाणक ठेवून मध्यम गैस वर वाफ आणा

My Tip:

लहान मुलांच्या टिफीन मध्ये देताना मिरचीचे प्रमाण कमी करावे

Reviews for Coconut rice Recipe in Marathi (0)