मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पिनच चीझ ब्रेडरोल्स

Photo of Spinach Cheese Breadrolls by Vaishali Joshi at BetterButter
337
5
0.0(0)
0

स्पिनच चीझ ब्रेडरोल्स

Jul-28-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पिनच चीझ ब्रेडरोल्स कृती बद्दल

मुलांना पौष्टिक आणि आवडू शकणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड क्रम्बस १ कप
  2. पालक १ कप
  3. मोझेरेला चीझ
  4. मीठ
  5. काळी मिरी पावडर
  6. चाट मसाला
  7. लिंबू रस
  8. तेल

सूचना

  1. पालक ब्लांच करुन घ्या आणि मिक्सर मधे मिर्ची कोथिंबीर घालून बारीक़ पेस्ट करुन घ्या
  2. मोझेरेेला चीझ चे लांब चौकोन स्टिक्स कापून ठेवा
  3. ब्रेड क्रम्बस मधे थोड मीठ , लिंबू रस ,चाटमसाला , मिरे पावडर आणि पालक पेस्ट घाला मिक्स करून गोळा करुन घ्या
  4. तेलाचा हात लावून छोटे गोळे करुन घ्या
  5. हातावर त्याची पारी करुन त्यात चीझ ची स्टिक भरुन बंद करुन रोल करा
  6. अशा प्रकारे सर्व रोल्स करुन घ्या
  7. गरम तेलात गोल्डन कलर वर तळून घ्या
  8. सॉस बरोबर टिफिन मधे पैक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर