मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्या च्या शिरा (सालाची) ची चटणी

Photo of Gourd chatani by Arya Paradkar at BetterButter
493
1
0.0(0)
0

दोडक्या च्या शिरा (सालाची) ची चटणी

Jul-28-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्या च्या शिरा (सालाची) ची चटणी कृती बद्दल

भरपूर प्रमाणात पोषक तत्वे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी दोडक्या च्या शिरा (साले)
  2. 1/2 वाटी भाजलेल्या शेंगादाण्याचे जाड कुट
  3. 1/2 वाटी तिळ
  4. 1/2 वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा खिस
  5. 1/2 वाटी कढीपत्ता पाने
  6. 2 -3 चमचे तिखट
  7. 1 चमचा साखर
  8. मीठ चवीनुसार
  9. 4-5 चमचे तेल

सूचना

  1. तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता घालून परतणे
  2. नंतर त्यात दोडक्या च्या शिरा घालून चांगले परतून घ्या
  3. आता शेंगदाणे कुट, तीळ, खोबऱ्याचा खिस, तिखट मीठ साखर घालून चांगले खरपूस होई पर्यंत परतणे
  4. चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर