मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ शेपूची भाजी

Photo of Dal shepuchi bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
977
2
0.0(0)
0

डाळ शेपूची भाजी

Jul-28-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ शेपूची भाजी कृती बद्दल

टिफिनसाठी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. शेपू 1 पाव
  2. तुरीची डाळ 1/4 कप
  3. कांदा 1 चिरून
  4. हिरवी मिरची 2 चिरून
  5. तिखट 1/2 tbs
  6. हळद 1/2 tbs
  7. मीठ
  8. तेल 2 tbs

सूचना

  1. डाळ 1/2 तास पाण्यात भिजत घाला
  2. शेपू तोडून धुवून घ्या
  3. बारीक चिरून घ्या
  4. कढईत तेल टाका कांदा हिरवी मिरची परतवा
  5. तिखट हळद मीठ घाला
  6. लगेच डाळ आणि शेपू घाला
  7. थोडं 2 tbs पानी घालून झाकण ठेवा
  8. टिफिनसाठी शेपूची भाजी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर