Photo of Golabhat by Maya Ghuse at BetterButter
552
1
4.9(0)
0

Golabhat

Jul-28-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ दिड वाटी
  2. बेसन अर्धी वाटी भिजलेलं
  3. तिखट दिड चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. धना पावडर अर्धा चमचा
  6. अद्रक-लसूण पेस्ट अर्धा चमचा
  7. तेल अर्धी वाटी
  8. मोहरी पाव चमचा
  9. हिंग पाव चमचा
  10. लिंबूरस 2 चमचे
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर

सूचना

  1. वाटग्यात भाजलेले बेसन घेऊन त्यात तिखट हळदं धना पावडर मीठ ,आलं लसूण पेस्ट, तेल आणि कोथिंबीर घालून मिक्स केले
  2. थोडसं पाणी टाकून भिजवून असे गोळे बनवून घेतले
  3. तांदूळ धूवून घेतले पातेल्यात तेल तापवून मोहरी ,हिंग, हळदं टाकून धूतलेले तांदूळ टाकले,पाणी व लिंबूरस टाकून शिजवण्याकरीता ठेवले
  4. अर्धवट शिजवून त्यात बेसनाचे गोळे दाबून, मंद आचेवर शिजवले
  5. दोन्ही शिजल्यावर गैस बंद केला व भात डब्यात काढून त्यावर गोळे स्मैश करून घेतले
  6. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरीची फोडणी करून गोळा भातावर वाढली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर