क्विनोआ सिझलिंग बॉल | Quinoa sizzling ball Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Quinoa sizzling ball recipe in Marathi,क्विनोआ सिझलिंग बॉल, Pranali Deshmukh
क्विनोआ सिझलिंग बॉलby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

क्विनोआ सिझलिंग बॉल recipe

क्विनोआ सिझलिंग बॉल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quinoa sizzling ball Recipe in Marathi )

  • क्विनोआ 1/2 कप
  • गाजर किसून 1/4 कप
  • बीन्स 1/4 कप
  • कांदा 1 चिरून
  • पिझा सॉस 1 tbs
  • टोमॅटो सॉस 2 tbs
  • ऑरिगेनो 1 tbs
  • ब्रेड क्रम्ब 2 tbs
  • कॉर्न फ्लोर 2 tbs
  • मीठ
  • तेल

क्विनोआ सिझलिंग बॉल | How to make Quinoa sizzling ball Recipe in Marathi

  1. क्विनोआ चाळणीत घेऊन तीन चार पाण्यानी धुवून काढा
  2. भात शिजवतो तसा शिजवतो तसा शिजवून घ्या , शिजवताना चमच्याने अधून मधून हलवत राहा .10 ते 15 मिनिट शिजायला लागतात .
  3. यामध्ये टाकायचं साहित्य जमवून घ्या
  4. एका वाडग्यात शिजलेला क्विनोआ आणि वरील साहित्य टाका
  5. आता पिझा सॉस ,टोमॅटो सॉस , अरेगेनो ,मीठ ,ब्रेडक्रंब , कोर्नफ्लोर घालून छान मिक्स करा.
  6. मिक्स केलेल्या मिश्रणाचे बॉल बनवा
  7. आप्पेपात्राला तेलाने ग्रीस करा आणि हे बॉल ठेवा.
  8. दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
  9. मस्त टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान रेसिपी.
  10. चटणी सॉस किंवा तसेही खाऊ शकता.

Reviews for Quinoa sizzling ball Recipe in Marathi (0)