चॉकोलेट फ़ज /वडी | Chocolate Fudge Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chocolate Fudge recipe in Marathi,चॉकोलेट फ़ज /वडी, जयश्री भवाळकर
चॉकोलेट फ़ज /वडीby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

चॉकोलेट फ़ज /वडी recipe

चॉकोलेट फ़ज /वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate Fudge Recipe in Marathi )

  • 1/2 किसलेले मिल्क कूकिंग चॉकोलेट
  • 1/2 कप कॅडेन्सड मिल्क
  • 1/4 कप काजू ,बदाम चे काप

चॉकोलेट फ़ज /वडी | How to make Chocolate Fudge Recipe in Marathi

  1. एका नॉनस्टिक पॅन मध्ये दोन्ही जिन्नस चॉकोलेट आणि कंडेन्स मिल्क घालून मिक्स करा ,मंद आंचे वर ढवळा
  2. 5 मिनिटात मिश्रण पॅन सोडू लागले कि पाण्यात एक थेंब घालून बघा जर गोळी बनते आहे म्हणजे मिश्रण झाले.आता ह्यात काजू बदाम चे काप घालून नीट मिक्स करा.
  3. आता एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण सेट व्हायला ठेवा
  4. 2-3 मिनिटांनी फ्रीझर मध्ये 5 मिनिट ठेवा फ़ज सेट झाले कि पिसेस कापून सर्व्ह करा.

My Tip:

चॉकोलेट मिल्क च्या ऐवजी कोणतं ही घेऊ शकता ,डार्क आणि मिल्क मिळून सुद्धा घेऊ शकता.

Reviews for Chocolate Fudge Recipe in Marathi (0)