कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने) | Coriander vadi Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Coriander vadi recipe in Marathi,कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने), Manasvi Pawar
कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने)by Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

1

0

कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने) recipe

कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coriander vadi Recipe in Marathi )

  • दीड वाटी ज्वारीचे पीठ
  • एक वाटी बेसन
  • दोन चमचे तांदळाचे पीठ
  • एक छोटी जुडी कोथिंबीर
  • एक चमचा हळद
  • एक चमचा तेल उकडीसाठी
  • हिंग १/२ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • आल लसूण मिरची जिरे पेस्ट चार चमचे
  • तेल तळण्यासाठी
  • अडीच कप पाणी

कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने) | How to make Coriander vadi Recipe in Marathi

  1. कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घ्या नेहमी प्रमाणे
  2. आता एका पातेल्यात अडीच कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी
  3. त्यामध्ये हिंग हळद आलं लसूण जिरे मिरची पेस्ट आणि मीठ घालून पुन्हा थोडी उकळी येऊ द्या थोडं तेल घाला
  4. आता यामध्ये आपण घेतलेली पीठे हळूहळू पाण्यात घालावीत
  5. फायनली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करावे
  6. पाच दहा मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी
  7. आता एका ताटाला तेल लावून त्यावर हे मिश्रण घालावे आणि थापावे
  8. वड्या पाडाव्यात
  9. हवा तो आकार द्यावा
  10. शॅलो फ्राय करावे किंवा असंही छान लागतात

My Tip:

पीठ हळू अॅड करावे आणि हलवत राहावे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत

Reviews for Coriander vadi Recipe in Marathi (0)