मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल बटाटा पोहे

Photo of POTATO red poha by Priyanka Gend at BetterButter
763
1
0.0(0)
0

लाल बटाटा पोहे

Jul-29-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल बटाटा पोहे कृती बद्दल

मस्त लाल तिखट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 3 वाट्या
  2. मीठ
  3. बटाटा
  4. लाल तिखट
  5. जिरे मोहरी
  6. कांदा
  7. तेल

सूचना

  1. फोहे भिजून घ्या
  2. कढईत तेल घाला त्यात बटाटा भाजून घ्या
  3. आता त्यात लाल तिखट जिरे मोहर घाला
  4. कांडा घाला व भाजून घ्या
  5. आता त्यात पोहे घाला व मिक्स करा
  6. झाकून ठेवा 5 मिन
  7. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर