मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Methichi bhaji by Deepali Sawant at BetterButter
1103
1
0.0(0)
0

मेथीची भाजी

Jul-29-2018
Deepali Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

मोठ्या मेथीची भाजी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी मेथी (स्वच्छ धुऊन बारिक चिरलेली)
  2. 2 कांदे चिरलेले
  3. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  4. 1 वाटी ओलं खोबरं
  5. 1/4 वाटी शेंगदाणे कूट
  6. तेल
  7. 4 लसूण पाकळ्या
  8. जीर व मिठ

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरं, ठेवलेला लसूण पाकळ्या व चिरलेली हिरव्या मिरची व कांदा परतून घ्या
  2. त्यात मेथी घालून परतून घ्या व झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढा
  3. झाकण काढून भाजीला सुटले पाणी निघून जाऊपर्यंत परता मिठ, ओल खोबर व शेंगदाण्याचे कूट घालून चांगले परतून घ्या व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर