ज्वारीचे थालीपीठ | Jowar thepla Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jowar thepla recipe in Marathi,ज्वारीचे थालीपीठ, Manasvi Pawar
ज्वारीचे थालीपीठby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

ज्वारीचे थालीपीठ recipe

ज्वारीचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jowar thepla Recipe in Marathi )

  • अडीच वाटी ज्वारी पीठ
  • एक वाटी बेसन
  • १/२ वाटी तांदळाचे पीठ
  • एक चमचा गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • एक चमचा लाल तिखट
  • हळद छोटा चमचा
  • धणे जिरे पूड एक एक चमचा
  • हिंग १/२ चमचा
  • कोथिंबीर पाव वाटी चिरून
  • दोन कांदे बारीक चिरून
  • तेल भाजण्यासाठी

ज्वारीचे थालीपीठ | How to make Jowar thepla Recipe in Marathi

  1. सगळी पीठे एकत्र करून घ्या
  2. पीठात मीठ लाल तिखट कोथिंबीर हळद धणेपूड जिरेपूड सगळे मसाले घालून लागेल तेवढे पाणी आणि कांदा घालून पीठ मळून घ्यावे
  3. पीठाचे गोळे करून घ्यावेत
  4. तवा गरम करून एका रुमालावर गोळा घेऊन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे
  5. तव्यावर तेल सोडून थालीपीठ घालावे
  6. दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावे
  7. साॅस बरोबर डब्यात द्या

Reviews for Jowar thepla Recipe in Marathi (0)