खजुरी शिरा | Dates shira Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dates shira recipe in Marathi,खजुरी शिरा, Manasvi Pawar
खजुरी शिराby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

खजुरी शिरा recipe

खजुरी शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dates shira Recipe in Marathi )

  • एक वाटी रवा
  • १/२ वाटी साखर
  • पाच खजूर बिया काढून बारीक कापून
  • मनुके बदाम काजू
  • साजूक तूप
  • मीठ चिमूटभर
  • दोन तीन वाट्या गरम पाणी
  • वेलची पूड एक चमचा
  • दोन तीन खजूर सजावटीसाठी

खजुरी शिरा | How to make Dates shira Recipe in Marathi

  1. रवा निवडून घ्या आणि पाणी गरम करून घ्या
  2. पॅन मधे थोड्य तुपात रवा छान भाजून घ्या
  3. आता त्याच पॅन मधे तूप घालून बारीक केलेले खजूराचे तुकडे थोडे भाजून घ्यावे आणि मग रवा घालावा
  4. थोडा रवा भाजून घ्या सोबत मनुके बदामाचे आणि काजू चे काप घालावेत
  5. गरम पाणी घालून साखर घालावी मीठ वेलची पूड घालून झाकण ठेवून वाफ काढावी
  6. शिरा झाला की खजूराने सजावट करावी

My Tip:

गरम पाणी घातल्यामुळे शिरा छान होतो

Reviews for Dates shira Recipe in Marathi (0)