अंडा भुरता | Egg bhurta Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Egg bhurta recipe in Marathi,अंडा भुरता, Manasvi Pawar
अंडा भुरताby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

अंडा भुरता recipe

अंडा भुरता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg bhurta Recipe in Marathi )

  • चार अंडी उकडून
  • दोन कांदे बारीक चिरून
  • हळद एक छोटा चमचा
  • तेल फोडणीसाठी
  • लाल तिखट
  • कोथिंबीर सजावटीसाठी
  • मीठ चवीनुसार

अंडा भुरता | How to make Egg bhurta Recipe in Marathi

  1. अंडी उकडून त्याचे बारीक काप करून घ्यावेत
  2. आता पॅन मध्ये तेल घालून कांदा हिंग हळद लाल तिखट आणि मीठ घालून अंड्याचे काप घालावेत
  3. मीठ घालून थो्डावेळ गॅसवर शिजू द्यावे
  4. झाल्यावर कोथिंबीर घालावी
  5. तयार आहे अंडा भुरता

My Tip:

आवडत असल्यास टोमॅटो घालू शकता

Reviews for Egg bhurta Recipe in Marathi (0)