पुरी | Puri Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Puri recipe in Marathi,पुरी, Puja Panja
पुरीby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पुरी recipe

पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puri Recipe in Marathi )

  • मेदा २५० ग्राम
  • मीठ चवीनुसार
  • तेल जरुरत माफिक

पुरी | How to make Puri Recipe in Marathi

  1. २५० ग्राम मेदा,चवीनुसार मीठ, तेल घाला. पाण्यात मलून घ्या.
  2. आता मेदाचा गोला करुन घ्या.
  3. लाटून घ्या.
  4. भाजुन साठी कढईत तेल गरम करा.
  5. आता भाजुन घ्या
  6. तेयार पुरी.

Reviews for Puri Recipe in Marathi (0)