मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड्या चा पीझा

Photo of Egg pizza by seema Nadkarni at BetterButter
537
1
0.0(0)
0

अंड्या चा पीझा

Jul-29-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंड्या चा पीझा कृती बद्दल

Healthy for kids and all

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5 अंडी
  2. 3 बारीक चिरलेला कांदा
  3. 2 बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचा काळी मिरी पावडर
  6. 1/2 चमचा लाल तिखट
  7. 1/2 कप पनीर किसलेले
  8. 1/2 कप चीज किसलेले
  9. चवी पुरते मीठ
  10. 1/4 टि स्पून ओरेगेनो
  11. 1/2 टी स्पून चिली फ्लेक्स
  12. 1 चमचा बटर
  13. 1 चमचा तेल
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. अंडे एका भांड्यात फोडून घ्या, त्यात मीठ आणि काळे मिरे पावडर घालून फेटुन घ्यावे.
  2. एका पेन मध्ये थोडे तेल घालून, त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्या, बारीक चिरलेला कांदा घालावा आणि व्यवस्थित लाल होईस्तोवर परतावे.
  3. मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकत्र करावे. थोडे पाणी घालून झाकण ठेवून तेल सुटेल पयॅत ठेवावे.
  4. तेल सुटायला आले की त्यात लाल तिखट, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून एकत्र करावे.गॅस बंद करून बाऊल मध्ये काढून घ्या.
  5. पेन मध्ये थोडे बटर टाकून अंड्या ना फेटुन त्यात घालावे, मग त्यावर कांदे टोमॅटो चा मसाला चमच्याने पसरावे.
  6. त्या वर काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरेगेनो, किसलेले चीज, किसलेले पनीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवावे.
  7. 5 मिनिटे ठेवून गॅस बंद करावा आणि गरमागरम लादी पाव बरोबर सवॅ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर