पिठाचा हलवा | PITHACHA halwa Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • PITHACHA halwa recipe in Marathi,पिठाचा हलवा, Priyanka Gend
पिठाचा हलवाby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

पिठाचा हलवा recipe

पिठाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PITHACHA halwa Recipe in Marathi )

  • घवाच पिर्ह 1 वाटही
  • मैदा 1 वाटू
  • बेसन 1वाटी
  • साखर 3वाट्या
  • तूप 2 वाट्या
  • ड्राय फ्रुटस आवडीनुसार
  • दूध

पिठाचा हलवा | How to make PITHACHA halwa Recipe in Marathi

  1. सगळी पीठ एकत्र मस्त भाजून घ्या
  2. त्यात तूप घालून हलवा
  3. आता त्यात साखर घाला
  4. थोडं दूध व पाणी घालून शिजवा
  5. ड्राय फ्रुटस घालून सर्व्ह करा

Reviews for PITHACHA halwa Recipe in Marathi (0)