खोबऱ्याची चटणी | NARIYAL chtni Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • NARIYAL chtni recipe in Marathi,खोबऱ्याची चटणी, Priyanka Gend
खोबऱ्याची चटणीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

खोबऱ्याची चटणी recipe

खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make NARIYAL chtni Recipe in Marathi )

  • ओला नारळ 1
  • मीठ
  • मिरची
  • तेल
  • जिरे मोहरी

खोबऱ्याची चटणी | How to make NARIYAL chtni Recipe in Marathi

  1. नारळ वाटून घ्या
  2. पॅन मज तेल घाला त्यात जिरे मोहरी मिरची घाला
  3. त्यात आता खोबर घाला
  4. पाणी घालून शिजून घ्या
  5. मीठ घाला

Reviews for NARIYAL chtni Recipe in Marathi (0)