बेसन +तांदूळ धिरडे | Besan rice chilla Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Besan rice chilla recipe in Marathi,बेसन +तांदूळ धिरडे, Manasvi Pawar
बेसन +तांदूळ धिरडेby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बेसन +तांदूळ धिरडे recipe

बेसन +तांदूळ धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan rice chilla Recipe in Marathi )

  • एक वाटी बेसन
  • १/२ वाटी तांदळाचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • हळद पाव चमचा
  • कोथिंबीर थोडीशी चिरून
  • तेल भाजण्यासाठी
  • धणे जिरे पूड एक चमचा
  • हिंग चिमूटभर

बेसन +तांदूळ धिरडे | How to make Besan rice chilla Recipe in Marathi

  1. पीठ एकत्र करून घ्यावीत त्यामध्ये वरील सगळे मसाले आणि मीठ घालून थोडे सरसरीत भिजवावे
  2. तवा गरम झाला की थोडं तेल घालून पळीने धिरडे घालावे
  3. दोन्ही बाजूंनी तेल घालून छान भाजून घ्यावे
  4. तयार आहे झटपट धिरडी
  5. द्या डब्यात भरून

My Tip:

असे वेगवेगळे पीठ वापरून तुम्ही धिरडी करू शकता

Reviews for Besan rice chilla Recipe in Marathi (0)