Photo of WHEAT FLOUR BREAD by Jayshree Bhawalkar at BetterButter
776
3
0.0(0)
0

आटा ब्रेड

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आटा ब्रेड कृती बद्दल

ब्रेड ही रेसिपी ब्रिटिशांची देन आहे.मी हिला पौष्टिक बनवले आहे ते मैदा ऐवजी गव्हा च पिठ घेऊन.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रिटीश
  • बेकिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 125 ग्राम मैदा
  2. 125 ग्राम गव्हा च पिठ /कणिक
  3. 13 ग्राम पिठी साखर
  4. 8 ग्राम यीस्ट
  5. 5 ग्राम मिठ
  6. 12 ग्राम तेल

सूचना

  1. एक वाटीत यीस्ट ,पिठी साखर,आणि कोमट पाणी मिक्स करून ठेवा,10 मिनिटात यीस्ट एक्टिवेट होइल.
  2. एका वाडग्यात मैदा,कणिक,ऍक्टिवेट झालेलं यीस्ट,मिठ घालून कोमट पाण्यानी अगदी सैल कणिक भिजवून घ्या आणि 5-10 मिनिट नीट तिंबून घ्या/परातीत आपटून/पटकून पटकून मळून घ्या.
  3. ह्या कणकेच्या गोळ्याला एका तेल लावलेल्या पॉट मधे झाकून एका गरम जागेवर म्हणजे जस गैस जवळ 45 मिनिट प्रुव्ह /फुगायला ठेवा.ही कणिक आकारात दुप्पट फुगेल.
  4. 45 मिनिटां नंतर पुन्हा ,आता थोड्या हलक्या हातानी मळून ब्रेड च्या पॉट मधे 30 मिनिट झाकून फुगायला ठेवा.
  5. आता मायक्रोवेव्ह ला 180℃ ला प्री हीट करून 180℃ वरच 30 ते 40 मिनिट किंवा ब्रेड वर ब्राऊन /सोनेरी रंग येई पर्यंत बेक करा.
  6. ब्रेड पूर्ण थंड झाल्यावर स्लाइस कापून बटर लावून डब्ब्यात द्या,बच्चा पार्टी खुश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर