Photo of MHADYA by nileshwari ko
nileshwari nileshwari pandit
pandit at BetterButter
795
3
0.0(0)
0

महाद्या

Jul-29-2018
nileshwari ko nileshwari nileshwari pandit pandit
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

महाद्या कृती बद्दल

सातारा जिल्ह्यतील फेमस डिश

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदा 2 बारीक चिरून
  2. आलं आणि लसूण पेस्ट 1 चमचा
  3. शेंगदाण्याचे कूट 1 वाटी
  4. मोहरी 1 चमचा
  5. हिंग चिमूटभर
  6. कडीपत्ता 4 -5 पाने
  7. गुळ एक छोटा खडा
  8. लाल तिखट 2 चमचे
  9. हळद 1 चमचा
  10. चवीपुरते मीठ
  11. अर्धी वाटी पाणी
  12. आणि फोडणीसाठी तेल
  13. सजावटी साठी कोथिंबीर

सूचना

  1. एक मोठा चमचा कढइ मध्ये तेल घाला तेल तापले की त्यात मोहरी आणि नन्तर हिंग घाला .कडीपत्ता घाला
  2. मोहरी तडतडली की कांदा घाला आणि खरपूस भाजा कांदा भाजला की आलं लसूण पेस्ट घाला
  3. नंतर त्यात लाल तिखट आणि हळद घाला आणि परतून घ्या
  4. आता त्यात 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घाला आणि भाजून घ्या
  5. कूट छान भाजले की मग त्यात अर्धी वाटी पाणी घाला आणि त्यात गुळ आणि चवीपुरते मीठ घाला
  6. आणि 7।8 मिन झाकून ठेवा
  7. तयार झालं mhadya
  8. कोंथिबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर