Photo of Stuff bun by Pranali Deshmukh at BetterButter
609
3
0.0(0)
0

स्टफ बन

Jul-29-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ बन कृती बद्दल

मुलांना बन ब्रेड हे आवडीचे प्रकार . भाजी भरून केलेला बन टिफिनसाठी खूप छान पर्याय .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मैदा
  2. 1 tbs ड्राय ईस्ट
  3. 1 tbs साखर￰
  4. मिल्क पावडर 1 tbs
  5. दुध 20 ml
  6. मीठ
  7. 4 बटाटे
  8. जिरे 1 tbs
  9. अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
  10. ब्लॅक पेपर 1 tbs
  11. 1 कांदा
  12. तिखट 1/2 tbs
  13. हळद 1 tbs
  14. गरम मसाला 1 tbs
  15. तेल 2 tbs
  16. बटर 1 tbs
  17. तीळ 1 tbs

सूचना

  1. दूध कोमट करून त्यामध्ये साखर विरघळून घ्या .
  2. ड्राय ईस्ट टाकून ईस्ट ऍक्टिव्हेट करा.
  3. दहा मिनिट बाजूला ठेवून द्या.
  4. मैद्यामध्ये मिल्कपावडर मीठ मिक्स करा .
  5. मध्ये होल करून ऍक्टिव्ह ईस्ट टाका .
  6. छान मळून घ्या ड्राय वाटल्यास थोडं दूध घालून मळून घ्या .थोडं तेल लावून मिक्स करा म्हणजे चिपकणार नाही आणि वरून सिलिकॉन पेपरने रॅप करून एक तास झाकून ठेवा .
  7. बटाटे बॉईल करून सोलून घ्या
  8. कढईत तेल टाका तेल तापले कि जिरे अद्रक लसूण पेस्ट कांदा परतवून घ्या
  9. उकडलेले बटाटे मॅश करून टाका
  10. वरून तिखट मीठ ,हळद गरम मसाला ,ब्लॅक पेपर घालून मिक्स करा .
  11. भिजवलेला मैदा साईजने दुप्पट होतो
  12. पंच करून हवा काढून थोडं मळून सॉफ्ट करा.
  13. आता उंड्याचे तुकडे कापून घ्या
  14. गोल गोळा करून बोटानी जरा पारी बनवून चमच्याने भाजी मध्ये ठेवा
  15. सगळे येजेस जोडून घ्या हातानी थोडं प्रेस करा गोल आकार द्या .वरून ब्रशनी दूध लावा म्हणजे रंग छान येईल .
  16. तीळ लावून गार्निश करा.
  17. मायक्रोवेव्ह प्रीहीट करा 200° 15 मिनिट
  18. स्टफ बन बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि 25 मिनिट बेक करा
  19. घरी असलेल्या साहित्यापासून खूप टेस्टी बन बनवता येतो .आणि टिफिनमध्ये द्यायला पण मस्त आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर