मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा डोसा व् खोबरा चटणी

Photo of rava dosa v khobra chatani by supriya padave (krupa rane) at BetterButter
1172
2
0.0(0)
0

रवा डोसा व् खोबरा चटणी

Jul-29-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा डोसा व् खोबरा चटणी कृती बद्दल

मस्त कुरकुरित

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बारीक रवा
  2. एक वाटी तांदूळ पीठ
  3. अर्धा वाटी मैदा
  4. एक चमचा जीरे
  5. एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. दोन हिरवी मिरची बारिक चिरून
  7. मीठ
  8. चटनी साठी
  9. अर्धा वाटी किसलेले ओले खोबरे
  10. दोन मोठे चमचे भाजकि डाळ
  11. दोन हिरवी मिरची
  12. कांद्या च्या दोन फोड़ी
  13. कडीपत्ता
  14. राई
  15. तेल

सूचना

  1. बारीक रवा तांदूळ पीठ व् मैदा सर्व एकत्र करुन दहा मिनिटे झlकुन ठेवणे
  2. नंतर त्यात कोथिम्बीर मिरची जीरे मीठ व् पाणी टाकुन् एकदम पातळ करुन घेणे
  3. हे पीठ घावने पीठाप्रमाणे पातळ असावे
  4. आता ह्याचे डोसे करुन घ्या ,साधारण दोन ते तिन मिनिट लागतात
  5. डोसे सोनेरी रंगाचे दिसू लागले की समजावे डोसा तयार आहे
  6. चटणी साठी
  7. ओले खोबरे डाळ मिरची कांदा सर्व एकत्र करुन वाटून घेणे व् वरुन राई कदीपत्त ची फोडनी द्यावी
  8. डोसा व् चटनी टिफिन मधे द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर