दाल चावल पॅन केक | Dal chaval pan cake Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal chaval pan cake recipe in Marathi,दाल चावल पॅन केक, Pranali Deshmukh
दाल चावल पॅन केकby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

दाल चावल पॅन केक recipe

दाल चावल पॅन केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal chaval pan cake Recipe in Marathi )

  • 1 वाटी तांदूळ
  • 1/2 वाटी डाळ
  • 1/4 वाटी किसलेलं गाजर
  • 1 दही 2 tbs
  • तिखट 1 tbs
  • हळद 1/2 tbs
  • मीठ
  • तेल 4-5 tbs

दाल चावल पॅन केक | How to make Dal chaval pan cake Recipe in Marathi

  1. डाळ तांदूळ 1 ते दोन तास पाण्यात भिजत घाला
  2. पानी निथळून घ्या
  3. मिक्सर जारमध्ये भिजलेले डाळ तांदूळ ,गाजर दही तिखट मीठ हळद वाटून घ्या
  4. मिश्रणात थोडं पाणी घालून तव्यावर जाडसर बॅटर टाका चमच्याने पसरवू नका
  5. झाकण ठेवा थोडं तेल सोडून दुसरी बाजूपण शिजवून घ्या .
  6. मुलांना पोटभरून हेल्दी द्यायचं असेल तर हे पॅनकेक मस्तच

Reviews for Dal chaval pan cake Recipe in Marathi (0)