रवा डोसा | Rava dosa Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rava dosa recipe in Marathi,रवा डोसा, Maya Ghuse
रवा डोसाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

रवा डोसा recipe

रवा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava dosa Recipe in Marathi )

  • रवा 1 वाटी
  • तांदळाचं पीठ अर्धी वाटी
  • दही अर्धी वाटी
  • हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • जिरा पूड 1 चमचा
  • तेल 2 चमचे
  • टोमैटो सॉस अर्धी वाटी

रवा डोसा | How to make Rava dosa Recipe in Marathi

  1. पातेल्यात रवा, तांदळाचे पीठ, मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. 20 मि. ने त्यात जिरं,हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर घालून मिसळवून घेतले
  3. तव्यावर तेल टाकून कांदा फिरवला
  4. डोसा टाकून, दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतला व टोमैटो सॉस लावून डब्यात दिले

My Tip:

बैटर पातळ करावे म्हणजे डोसा चांगला होतो, तव्यावर बैटर टाकतांना आधी किनार्याकडून मध्ये टाकत आणावे

Reviews for Rava dosa Recipe in Marathi (0)