मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट फ्रँकी

Photo of FRANKY by Aditi Bhave at BetterButter
646
1
0.0(0)
0

झटपट फ्रँकी

Jul-29-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट फ्रँकी कृती बद्दल

चीझ, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, butter आणि पोळी यांची झटपट फ्रँकी,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. पोळ्या-2
  2. चीझ - 1 छोटा क्यूब
  3. टोमॅटो सॉस - 4 चमचे
  4. शेजवान सॉस - 2 चमचे
  5. मिक्स hurbs 1 चमचाभर
  6. बटर -2 ते 3 चमचे

सूचना

  1. चीज किसून घ्यावे. सगळे सॉस एकत्र करून घ्यावेत. पोळीला butter लाऊन त्यावर सॉस पसरवावेत. मिक्स hurbs भुरभुरावे. याचा रोल करावा. तव्यावर बटर सोडून हे रोल shallow fry करावेत. टिफिन मध्ये देताना जरा जास्त फ्राय करावा, म्हणजे कुरकुरीत राहतो. हा पदार्थ माझ्या मुलीला खूप आवडतो. तिला भूक लागली की ती स्वतः करून घेते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर