मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो चटणी

Photo of TOMATO chatni by Priyanka Gend at BetterButter
233
1
0.0(0)
0

टोमॅटो चटणी

Jul-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो चटणी कृती बद्दल

मस्त चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. टोमॅटो
  2. कैरी
  3. मीठ
  4. हळद
  5. तिखट
  6. तेल
  7. कांदा

सूचना

  1. टोमॅटो कैरी बारीक कापून घ्या
  2. कढईत तेल घाला त्यात टोमॅटो कांडा घाला व परतून घ्या
  3. नंतर कैरी घाला
  4. त्यात मीठ हळद तिखट घाला व परतून घ्या
  5. नंतर वाफवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर